Author Aarav Raut Talks About His Book “Raja Sudir ki Sahas Katha” at World Book Fair 2024 – A Glimpse into the Mind Behind the Words

The New Delhi World Book Fair 2024 became a special moment for author Aarav Raut as he launched his first book, “Raja Sudir ki Sahas Katha”, published by IndiePress. The event also featured a short interview video with the author, where he talked about the story, his inspiration, and his journey of writing the book.

A Tale of Courage and Imagination

When asked to introduce the book, Aarav Raut shared that “Raja Sudhir ki Sahas Katha” is a gripping tale of bravery, values, and leadership. Set in a fictional land, the story revolves around Raja Sudir, a wise and courageous king who overcomes challenges through intelligence, resilience, and a strong sense of justice. The book aims to inspire young readers and adults alike with its powerful narrative and timeless message.

A Dream Realized

Launching a book at the World Book Fair is no small feat. Raut expressed immense pride and joy as he saw his words come to life in print. “It’s surreal to see the manuscript become a real book, and even more special to unveil it in such a prestigious setting,” he shared. The moment was an emotional milestone that marked the transition from writer to published author.

Questions asked for Book Launch at World Book Fair Delhi 2024

1.Congratulations on the launch of your book Raja Sudhir ki Sahas Katha in the world Book Fair 2024 Delhi! Could you please give us a brief Introduction to the book?

2.Launching a book, especially at such a stage, is always a memorable moment for an author. How did it feel to see your writing taking a tangible form, and what emotions are you experiencing today?

3.Is there a specific event that inspired this story or was this an out of the blue idea?

4.What got you writing in the first place?

5.What was your impression of your first draft when you read it?

6. Which part of your story connects the most with you? Why?

7.  Who is your all time favourite author? Which book of his/ hers made you fall in love with them?

8.What is your evergreen tip to the writers out there?

9. What was your hardest scene to write?

10. Do you have another plot brewing?

Screening of author interview at the world book fair New Delhi 2024 Book Raja Sudir ki Sahas Katha

If you’re interested in reading this inspiring tale of courage and leadership, you can buy the book on Amazon here:

पुस्तक चर्चा: आरव राउत की लिखी कहानी ‘राजा सुदीर की साहस कथा’

तीन मुले

लेखक – साने गुरुजी

पुस्तक परिचय/ समीक्षा

समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

हे पुस्तक मी फेब्रुवारी २०२५ मध्ये वाचले होते, हे माझं नववी च्या वर्षाचं अखेरचं पुस्तक होतं. त्या काळात मी इंग्रजी मधील एनिड ब्लीटनची फेमस फाईव्ह नावाची एकवीस पुस्तकांची शृंखला वाचून राहिलो होतो. हे पुस्तक माझ्या शाळेच्या पुस्तकालया मध्ये होतं, माझ्या बऱ्याच मित्रांनी हे पुस्तक वाचले होते. सर्व म्हणत होते हे पुस्तक खूप छान आहे. मग मी सुद्धा हे पुस्तक वाचायला घेतलं. मला हे पुस्तक लवकरच संपवायचं होतं कारण आमच्या परीक्षा जवळ येऊन राहिल्या होत्या. या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी आहे. या पुस्तकात एकंदरीत तीन मुलांची एक अत्यंत भावुक व प्रेमळ कथा आहे. अगोदर मी या गोष्टीचे वर्णन करतो व नंतर माझे या पुस्तका बद्दल मत मांडतो. 

या पुस्तकाची सुरुवात साने गुरुजी एका  गावाच्या ओळखीपासून करतात. ते गाव म्हणजे ‘सारंग’ गाव. त्या गावात गलबतांचे येणे जाणे सुरु राहायचे कारण ते गाव समुद्र काठी स्थित असते. त्या गावात बरेच नारळाचे झाडं व वाळूचा एक भला मोठा समुद्र किनारा असतो. त्या गावात दोन मुले राहायची. एक मुलगा ज्याचे नाव मंगा होते व दुसरी मुलगी जिचे नाव मधुरी होते. दोघेही समुद्र काठी वाळूचा किल्ला बनवत होते पण तो काही बनत नव्हता. बरेच प्रयत्न केल्या नंतर एक मुलगा आला ज्याचे नाव बुधा होते, त्याने किल्ला बनवण्यात यांची मदद केली. मग त्यांची ओळखी पाळखी झाली व त्यांनी स्वतः बद्दल सांगणे सुरु केले. मंगा हा गरीब घरचा मुलगा होता जो गावात एका झोपडीत राहत होता. मधुरी सुद्धा मंगा सारखीच, पण बुधा हा एका श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा असतो, तो समुद्र काठावरच्या एका भल्या मोठ्या बंगल्यात राहत होता. 

असेच हि तीन मुले सोबत वाढते व मोठे होते. बुधा व मंगा  दोघांचेहि प्रेम मधुरीवर होते व मधुरी चे ही दोघांवर प्रेम होते. पण तिचे मंगा वर जरा जास्त प्रेम होते म्हणून तिने तीचे  घर सोडून मंगा सोबत राहणे सुरु केले. मंगाने सुद्धा घर सोडले होते. दोघेही समुद्रा  जवळच्या टेकडीवर भेटले व एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या जवळ क्षुल्लक भर ही पैसे नव्हते म्हणून त्यांनी बुधा जवळून पैसे उसने घेतले. बुधा हा एकटा राहत होता त्याचे आई वडील वारले होते. बुधा चे दुःख त्यांना पाहावेनासे झाले होते. बुधा अत्यंत दुखी राहायचा त्याच्या आई वडिलांना त्याची काळजी पडली होती. त्याचा एकच ध्यास होता मधुरी. तो दिवसभर मधुरी! मधुरी! करायचा. त्याने मधुरी च्या आठवणीत तिचे खूप सारे चित्र काढले होते. त्याने त्याच्या आई वडीलांना लग्नासाठी विचारले. त्याच्या पालकांना खूप आनंद झाला. बुधाने जेव्हा मुलीचे नाव मधुरी असे सांगितले तेव्हा त्याच्या पालकांना दुःख झालं  ते दोघे अचंबित होते, एका मजुराच्या मुली सोबत त्यांचा मुलगा प्रेम करतो पण तरीही ते त्यांच्या लेकराच्या खुशी साठी निसंकोच मुलीच्या वडिलांना भेटायला गेले. मधुरी च्या वडिलांनी त्यांना नकार दिला व मधुरी ला सुद्धा श्रीमंत घरी नाही जावे वाटे, बुधाचे मन कोसळले, त्याने स्वतःला कोंडून घेतलं होतं. हे बुधाच्या पालकांना काही सहन नाही झाले व ते दोघेही देवाघरी गेले. 

बुधा जवळून पैसे घेऊन मधुरी व मंगा ने एक झोपडी घेतली आणि त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली. त्यांना तीन मुले झाली पण पैशांची काही सोय लागेना म्हणून मंगाने गलबतावर बसून विदेशात जाऊन पैसे कमवायचे याचा हट्ट धरला. मधुरीने लाख प्रयत्न करून त्याला अडविले पण तो काही ऐकेना. मंगा सर्व तयारीनिशी गेला. 

किनाऱ्यावर अशी बातमी पसरली कि मंगाचे गलबत वादळात अडकले व बुडाले.  लोकांनी असं गृहीत धरलं कि गलबतावर बसलेले सर्व लोकं बुडाले. हि बातमी ऐकताच मधुरीचे काळीज चटकन तुटले. तिला काही कळून नव्हते राहिले होते. तिने स्वतःला आवरलं कारण तिच्या जवळ दुसरा पर्याय नव्हता. तिच्या घरात तिला सोडून तिचे तीन मुलेच होती. तीचं चौथं मूल जन्म घेताच वारलं होतं. मग बुधा तिच्या आयुष्यात शिरला. बुधा ने तिला आधार दिला. बुधा तिला सांभाळतो हे पाहून मधुरी ला बरं वाटलं. मधुरीला त्याच्या मुळे खूप मदत झाली. पुढे जाऊन बुधा व मधुरी सोबत राहायला लागते. 

वास्तवात मंगा मरत नसतो, तो पोहत-पोहत एका देशाच्या किनारी पोहचतो. त्याला तिथचा राज कैदीत ठेवतो. त्याने राजाला भरपूर विनवण्या केल्या, राजाचा खूप मान केला. राजाच्या पोरीला मंगा वर प्रेम आले होते. ती मंगा वर जीवापार प्रेम करत होती. पण मंगाला त्याच्या बायको व मुलांशिवाय काहीच दिसत नव्हतं. तिने राजाला विनवले व मंगा ला कैदेतून मुक्त केले. राजाने त्याला नाव दिली. तो नावेत बसून निघतो. राजकन्या त्या नावेतच असते पण ती त्या नावेतल्या खोलीत राहते. मंगा जेव्हा झोपतो तेव्हा ती बाहेर येऊन त्याला मन भरून पाहून, समुद्राकडे झेप घेते व बुडून जाते. तिच्या प्रेमाने तिला वेडं करून दिलं होतं. 

मंगा त्या नावेत बसून स्वदेशी आला. पण त्याने कोणाला स्वतःची खरी ओळख दिली नाही. तो एक मुसाफिर आहे म्हणून सर्वांना सांगतो. तो त्याच्या झोपळीवर जातो पण त्याला तिथे काही सापळत नाही. तो समुद्र किनारी येऊन बसतो त्याला बुधा व मधुरी, चार-पाच मुलांसह दिसतात त्यातले तीन त्याचे व मधुरी चे मुलं असतात. त्याला धक्का लागला, तो अचंबित झाला, त्याला काही कळेनासे झाले. तो त्याच्या ओळखीच्या आजी जवळ जातो व तिला सर्व हकीकत सांगतो. ती मंगा ला शांत करते, त्याला ताप येत असतो त्याला जगण्याचा काही उद्देश्य नाही दिसत होता. दुसऱ्या दिवशी बुधा व मधुरी त्याला भेटायला येतात. मधुरी व बुधा ला खूप वाईट वाटते. मंगा त्या दोघांना आशीर्वाद देतो व तो नेहमीसाठी डोळे मिटून घेतो. 

ही गोष्ट मानवी प्रेमाची आहे ज्यात एक मुलगी एका मुलावर प्रेम करते पण तो गेल्यावर दुसऱ्या मुलावर प्रेम करते, मग पहिला वापस येतो व दोघांना आशीर्वाद देऊन देवाघरी जातो. साने गुरुजींनी हि गोष्ट अतिशय भावनात्मक रीतीने लिहिली आहे. यात मानवी जीवनातील खरे व अफाट प्रेमाचे दर्शन होते. हे पुस्तक वाचता वाचता माझ्या डोळ्यात पाणी आले होते, माझे मन भिन्नावले  होते. कदाचित साने गुरुजींचं माझं हे पहिलं पुस्तक होतं  म्हणून मला नवल वाटले. पुढे यांना सुद्धा वाचणार. 

उचल्या

लेखक – लक्ष्मण गायकवाड

पुस्तक परिचय / समीक्षा

समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

‘उचल्या’ हे पुस्तक मी जानेवारी २०२५ मध्ये ‘जूठन’ वाचण्याच्या अगोदर वाचले होते. काही मराठी दलित आत्मकथा मी ऑक्टोबर २०२४ मध्येच वाचल्या होत्या जश्या भुरा, कोल्हाट्याचं पोर, बलुतं, पण ‘उचल्या’ या  पुस्तकाचे  त्या दरम्यान माझ्याकडून वाचन झालं नाही. मी जवाहर  नवोदय विद्यालय झज्जर ला असताना तेथील माझे  मराठी चे शिक्षक विशाल सरांनी मला हे पुस्तक सुचवलं  होतं.   

उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड हे अतिशय बिकट परिस्थितीतून बाहेर आलेले लेखक आहे, त्यांनी या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून तर त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभं होण्यापर्यंतचं वर्णन लिहिलेले आहे.  त्यांनी या पुस्तकाची सुरुवात त्यांच्या जातीच्या ओळखीपासून केली. ते पाथरूट जातीचे होते, त्यांच्या जातीला चोराची जात म्हणायचे. चोरी करणे हे त्यांच्या  दिनचर्ये मध्ये समाविष्ट होते. त्यांना चार भाऊ आणि दोन बहिणी  होत्या. त्यांच्या चौथ्या भावाला फेफरं यायचे व ते त्यांना खूप त्रास द्यायचे. त्यातले हे सर्वात लहान भाऊ होते. त्यांच्या बाबाला यांना शिकवायचे होते, मोठे बनवायचे होते.

त्यांचे भाऊ माणिक दादा चोरी करणाऱ्यांच्या टोळीत होते, त्यांना चोरी करणे शिकवल्या जायचे. एकदा त्यांच्या दादाला चोरी करताना पकडल्या गेले, तेव्हा त्यांना खूप बदडलं, मारलं आणि जास्त मारायच्या भीतीने त्यांनी त्यांच्या सवंगड्यांची नावे सांगितले त्यामुळे त्यांच्या सवंगड्याना खूप राग आला आणि त्यांच्या सवंगड्यानी सुद्धा त्यांना खूप बदडलं जनावराहूनही  बत्तर त्यांना मारले. असं करता करता त्यांना चोरी करण्याचा  सराव  झाला व ते हळूहळू पैसे घरी आणायला लागले त्यांनी त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या भावाला चोरी करायला शिकविले. त्यांची भाषा साध्या मराठीहून फार वेगळी आहे, त्यांच्या भाषेतले काही गोष्टी खाली आहे.

खिस्तन्ग मतने – खिसे कापणे 

मुच्चू करणे – चोरी करणे 

तिरगाया जाणे – चोरी करायला जाणे 

गुन्ना – डुक्कर 

फंदी –  डुक्करीन

आणखीन बऱ्याच गोष्टी आहे ज्या मला खूप वेगळ्या वाटल्या. त्यांच्या भाषेत बरेच तेलगू शब्द सुद्धा वापरले आहेत. 

त्यांचे घर गावाच्या हागंदारीच्या जवळ होते त्यांच्या घरापुढं  रोज गावातल्या बाया हागायला यायच्या, त्यांना सुद्धा बरे होते, गुन्ने संडास खायला यायचे व हे गुन्ने कापून आणि शिजवून खायचे. त्यांच्या घरी खाण्याचे खूप वांदे व्हायचे, पण त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण थांबू नाही दिले. ते ४ थी व  ५ वी गावातल्या शाळेत शिकले मग बाहेरगावी गेले. त्यांना हॉस्टेल मध्ये पाठविले पण तिथे त्यांचं मन काही लागले नाही. मग ९ वी मध्ये त्यांनी हॉस्टेल सोडले. काही दिवसात ते नौकरी करायला लागले.त्यांचे जीवन पटरीवर आले. एका दिवशी त्यांना दिवाळीचं बोनस कमी मिळालं म्हणून त्यांनी आवाज उचलला, त्यांनी त्या मोर्च्याचं नेतृत्व केलं. त्यांच्या या कामगिरी मुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून  १५ ऑगस्ट च्या दिवशी मंचावर जाण्याची व भाषण देण्याची संधी मिळाली. गायकवाड  यांनी त्या संधीचा पुरेपूर वापर घेतला आणि सगळी खरीखुरी माहिती सांगितली. जी पण मारधाड, अत्याचार , पैश्याचा घोळ होत होता ते सर्व सांगितलं. 

कामगार हे पाहून खुश झाले कारण त्यांच्या तर्फे कोणीतरी बोलून राहिलं होतं. कामगारांनी गायकवाडांना बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये निवडून दिले व त्यांनी कामगारांच्या भलाई साठी भरपूर अभियान केले. सर्व कामगार त्यांना नेता समजू लागले होते. मग मालक लोकांना गायकवाडांचा  खूप राग यायला लागला होता यामुळे त्यांना नोकरीतून हाकलण्यात आले. त्यांची नोकरी गेली म्हणून पोटापाण्याचे भरपूर समस्या होऊ लागल्या. त्यांनी भाजीपाल्याचा धंदा, चहा टपरी, हॉटेल हे सर्व धंदे त्यांनी करून पाहिले. एका दिवशी त्यांनी जातीसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी शाळा उघडण्यासाठी वाटचाल केली पण त्याच्यात ते अयशस्वी ठरले. पण ते कोणत्याही समाज सुधारण्याच्या कार्यासाठी हजर राहायचे. त्यामुळे ते खूप ओळखल्या जायचे. त्यांना पूर्ण महाराष्ट्रात ओळखले जायचे. मग असच एका दिवशी त्याना लोकसभेच्या निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली व  त्यासाठी ते बरेच राबले पण पैश्याच्या कमतरते मुळे ते  निवडणूक हरले .

या पुस्तकातल्या मला काही घटना एकदम किळसवाण्या वाटल्या त्यातली पहिली घटना –  लक्ष्मण व त्यांचे चौथे भाऊ हे दोघे सोबत झोपायचे त्यांच्या घरात जागेची बरीच कमतरता होती म्हणून ते दोघे मेंढ्या बकऱ्या यांच्या बाजूलाच झोपायचे. त्यांच्या कडे एक किंवा दोनच पांघरून असायचे, म्हणून ते दोघे एकाच पांघरुणात झोपायचे. कधी कधी त्या मेंढ्या त्यांच्या पांघरुणात मुतायच्या आणि त्यांना गरम वाटायचे व मुख्य म्हणजे त्यांना ते आवडायचं. ते म्हणत होते की ह्या बकऱ्या अश्याच मुतत राहाव्या आणि आम्हाला गरम करत राहाव्या. ते   पांघरून  धुवायचे नाही. सकाळी उन्हात टाकून रात्री पुन्हा अंगावार घ्यायचे. 

दुसरी घटना मला त्याहून हि किळसवाणी वाटली – त्यांच्या जातीची जात पंचायत व्हायची. मुख्य लोकांना तळंगे असे म्हणायचे, तर एकदा एक घटना घडली एका माणसाने त्याच्या पोरीला बायकोसारखे वापरले व हे पूर्ण गावाला माहित पडले, त्या दोघांना बोलवले, जात पंचायत बसवली व सर्व तळंग्यानी आपले मतं प्रस्तुत केले व एका निश्ष्कर्षांवर पोहोचले, ते निश्ष्कर्ष वाचून माझ्या अंगावर काटे आले होते, त्या माणसाला त्याच्या पोरीच्या मुतात त्याच्या मिश्या भिजवने व त्याला दोन वर्ष वाळीत टाकने असा तो निष्कर्ष होता. 

अश्याच एका जात पंचायत च्या वादामुळे एका माणसाला बाईच्या मुतात नाक बुडवावं लागलं होतं.  अश्या काही गोष्टी माझ्यासाठी अविश्वसनीय आणि विचारांच्या पलिकडे होत्या.

हे पुस्तक विमुक्त जातीच्या लोकांचं दुःख, त्रास, यातना व पीडा सर्व सांगते. माझ्या सारख्या पोराला अश्या आत्मकथा काधीच वाचायला नाही मिळाल्या. हि आत्मकथा मी वाचली नसती तर मला या लोकांचं आयुष्य कधी कळलंच नसतं, मला माहित नसतं पडलं कि जगात हे सुद्धा कधी घडलं. 

‘उचल्या’ हे पुस्तक २१६ पानांचं आहे. या पुस्तकाचे प्रकाशक ‘साकेत प्रकाशन’ आहे, या पुस्तकाची किंमत ११० रुपये आहे. 

‘जूठन’ (खंड १ – २)

लेखक: ओमप्रकाश वाल्मीकि

पुस्तक समीक्षा – खंड १

समीक्षक: आरव राऊत, कक्षा 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

मैंने यह किताब जनवरी २०२५ में पढ़ना शुरू की थी, जिसे मैंने जल्दी ही पढ़कर ख़त्म कर दी। इस दौरान मैं कई सारी किताबें पढ़ रहा था, जो कि दलित आत्मकथाएँ थीं, जो दलित समाज के संघर्ष पर आधारित थीं, जैसे मराठी में उचल्या, कोल्हाट्याचं पोर, मरण स्वस्त होत आहे, बलूतं, जेव्हा मि जात चोरली, और हिंदी दलित साहित्य में यह मेरी पहली किताब थी जो मैंने पढ़ी। मेरे मराठी के शिक्षक ने मुझे इनमें से कई सारी किताबें पढ़ने का सुझाव दिया था। 

जूठन किताब के लेखक ओमप्रकाश वाल्मीकि हैं और उन्होंने अपनी कहानी बहुत गहराई से लिखी। ओमप्रकाश वाल्मीकि का जन्म उत्तर प्रदेश के वरला गांव में हुआ। उनकी जाति भंगी थी, जिसे उनकी दैनंदिन भाषा में चूहड़ा के नाम से जाना जाता है। उन्हें उनकी जाति की वजह से काफी दिक्कतें सहन करनी पड़ीं। उनके पिता उन्हें पढ़ने के लिए काफी उकसाते थे। उन्होंने ओमप्रकाश को स्कूल में भेजा, जहाँ उन्हें काफी भेदभाव झेलना पड़ा। उन्हें कई बार कक्षा के सबसे पिछली रेखा में बैठाया जाता था। शिक्षक वर्ग भी उनसे काफी घृणा करते थे। सभी शिक्षक लोग  त्यागी थे, जो ऊपरी वर्ग से थे। उनकी जाति को श्रेष्ठ माना जाता था।

उन्होंने कई बार जातिभेद सहन किया। उनके कई किस्से हैं, उनमें से एक किस्सा यह है कि जब वे ४थी कक्षा में थे, उनके हेड मास्टर ने उन्हें शीशम के पेड़ पर चढ़ने बुलाया और उसकी एक पत्ते वाली टहनी तोड़ने को कहा और उसे झाड़ू बनाकर विद्यालय के आंगन को साफ करने के लिए कहा। ओमप्रकाश को वह उनके नाम से या सरनेम से नहीं, उनकी जाति से पुकारते थे, जैसे – “ओ चूहड़े के।” उन्होंने पूरा आंगन साफ कर दिया, फिर उन्होंने कहा, “जा अब स्कूल का पूरा मैदान साफ कर दे।” उन्होंने हेडमास्टर के कहे अनुसार मैदान में झाड़ू लगाना शुरू किया। तभी उनके पिता वहाँ से गुज़रे और उन्होंने ओमप्रकाश को पुकारा और अपने पास बुलाया। ओमप्रकाश ने उनके साथ हुए सारे हादसे का वर्णन किया। यह सुनकर उनके पिताजी आगबबूले हो उठे और उन्होंने ज़ोर से दहाड़ा, “कौन है रे यो हेड मास्टर?” हेड मास्टर ने कहा, “काहे चिल्ला रहा है?” उसमें बहुत बहस हुई।

अगले दिन वह फिर से कक्षा में बिना किसी को पूछे बैठ गया तो उन्हें खदेड़ कर बाहर झाड़ू लगाने को कहा गया। ऐसे ही कई सारे किस्से इस किताब में लिखे हैं। वे बड़े हुए, उन्होंने कई कठिनाइयों के बावजूद १० वीं पास करके ११वीं में पढ़ना शुरू किया। १२वीं में वे फेल हो गए, असलियत में उन्हें पास नहीं किया गया। उनके हेडमास्टर ने उन्हें पूरे साल प्रैक्टिकल करने से रोका। ऐसे ही उन्होंने पढ़ाई छोड़ के एक फैक्ट्री में दाखिला लिया और उसमें लग गए। उस फैक्ट्री का नाम ऑर्डिनेंस फैक्ट्री था। वे उसमें आखिरी तक रहे। बीच में उनका विवाह हुआ।

किताब के अंत में उन्होंने सरनेम लगाने, न लगाने को लेकर उनके और उनके परिवार के बीच हुए वाद-विवाद के बारे में लिखा है। वे सरनेम लगाने के समर्थन में थे और उनके परिवार जन विरोधी। उनके परिवार जन सरनेम लगाने से कतराते थे।

 इस किताब का दूसरा खंड भी है, जिसे मैंने जनवरी के अंत में पढ़ा ।

पुस्तक समीक्षा – खंड

ओमप्रकाश वाल्मीकि दलित साहित्य के बेहद उत्कृष्ट लेखक थे। वे साहित्य के क्षेत्र में काफी आगे बढ़ गए थे। उनकी कथाएँ एवं सभी कृतियाँ कई वृत्तपत्र एवं मैगज़ीन में छपी थीं। वे कवि भी थे। उनकी कविता दलितों के इर्द-गिर्द ही होती थी।

उन्होंने ‘जूठन भाग १’ यह किताब कई साल पहले लिखी थी और वह हद से ज्यादा प्रचलित हो गई थी। उनकी पहचान इसी किताब से हुई थी, वे इस किताब से बड़े प्रसिद्ध हुए। मुझे समझ नहीं आ रहा कहाँ से शुरू करूँ क्योंकि मुझे ऐसा लग रहा है कि लिखने के लिए बहुत कुछ है, मैं इस किताब का दीवाना हो गया हूँ।

उन्होंने किताब की शुरुआत देहरादून के ऑर्डिनेंस फैक्ट्री में काम से की। वे अपने काम में बड़े कुशल थे क्योंकि उन्होंने उस काम की ट्रेनिंग कर रखी थी। अब उनकी ज़िंदगी एक सीधी पटरी पर आ गई थी। अभी उनकी ज़िंदगी में उतार-चढ़ाव का दर काफी कम हो गया था। वे उस फैक्ट्री में सम्मानित पद पर थे। फिर भी कई लोग उनके सरनेम की वजह से उनकी क्षमता को मापते थे, लेकिन वे इस परिस्थिति से निकलने में अवगत हो गए थे।

उनके जीवन काल में कई सारे घनिष्ठ मित्र आए, जिन्होंने उनका साथ उनके अंत तक नहीं छोड़ा। उनके साथ कई सारी घटनाएं हुईं, लेकिन मुझे जो पसंद आई, मैं वह घटना यहाँ लिखूंगा। उनके फैक्ट्री में, उनके तबादले के सिलसिले में वे देहरादून से जबलपुर और जबलपुर से देहरादून इस तरह सफर करते रहे।

जो घटना मुझे पसंद आई, वह ज्यादा बुरी लगने वाली नहीं है, बल्कि वह एक धूर्त बॉस का अपने कनिष्ठ के प्रति एक द्वेष भाव को प्रदर्शित करती है। एक सुबह की बात है, लेखक अपने काम में व्यस्त होते हैं, तब उन्हें उनके वरिष्ठ का फोन आता है। उन्होंने कहा, “जल्दी कुछ नौकरों को मेरे निवास स्थान पर भेज दो क्योंकि मेरे बंगले के सामने गड्ढे में एक बैल मरा पड़ा है।” यह सुनकर वाल्मीकि जी स्वयं वहाँ पर कुछ सेवकों को ले गए और उनसे काम करवाया, लेकिन तभी उनके ध्यान में आया कि ये सभी नौकर उस मरे बैल की तेज दुर्गंध के बावजूद बड़े ही साहस से काम कर रहे थे। इसके बावजूद वह वरिष्ठ उन नौकरों को गाली देकर कह रहा था कि, “कैसे मरियल तरीके से काम कर रहे हो।”

यह सुनकर लेखक को गुस्सा आया और उन्होंने अपने वरिष्ठ को तीखी ज़ुबान में तीखा जवाब दे दिया। फिर काम होने के बाद उन्होंने फैक्ट्री की तरफ से नौकरों को सेफ्टी इक्विपमेंट प्रदान किए।

ऐसे ही उन्होंने पूरी ज़िंदगी सुखी होकर निकाली और आखिर में वे बहुत बीमार होते हैं और यहीं पे किताब समाप्त हो जाती है।

इन पुस्तकों को “राधाकृष्ण पेपरबैक्स” नामक पब्लिकेशन ने प्रकाशित किया है। इन दोनों किताबों की कीमत कुल मिलाकर ₹२९९ है।

राजा सुदीर की साहस कथा -(Part 9 of 9)

जादूगर अकरम और अंतरिक्ष के रखवालो के बीच घमासान लढाई

यह कहानी का अंतिम भाग है। इस कहानी को मैंने 9 भागों में बाँटा  है। मुझे इन 9 शब्दों (राजा, शैतान, सेना, प्रजा, हाथी, घोडा, भाला, झंडा, लड़ाई) से  कहानी बनाने का  टास्क मिला था । जिस  कहानी को  मुझे दो पन्नों में लिखना था वह 2 , 3 , 4 , 5 . . . .   करते करते रजिस्टर के 30 पन्नों की बन गयी।  यह 30 पन्ने अचानक नहीं लिखे गये क्योंकि कई बार बिच बिच  में मैंने इस कहानी को लिखना छोड़ दिया था , फिर वह गैप कभी कभी एक दो महीनों की भी हो जाती थी ।  मै  लिखता गया , लिखता गया , लिखता ही गया ……..   और इसी लिखने के सफ़र में एक साल कैसे निकल गया मुझे पता ही नहीं चला।  ऐसे करते करते आख़िरकार इस कहानी को मैंने अंतिम मुक़ाम तक पहुंचा ही दिया। इस कहानी के चित्र मैंने और मेरी मम्मी ने बनाये , जिसे करीबन दो महीने लगे थे। आशा करता हूँ की आप इस कहानी के सारे भाग पढ़ेंगे और इसका लुफ़्त भी उठाएंगे। आपके सुझाव मुझे भविष्य में और बेहतर लिखने के लिए प्रेरणा देंगे।

आरव राउत

जादूगर अकरम और अंतरिक्ष के रखवालो के बीच घमासान लढाई

अगले दिन जब उग्रराज अपने महल से निकल कर अपनी प्रजा की तरफ निकलता है तभी  राजा सुदीर के पास उसका एक जादुई सैनिक आता है और उसे बताता है कि उग्रराज महल के बाहर निकल गया है।  यह सुनकर सभी अपनी अपनी तैयारियां शुरू करते है।  जादूगर अकरम अपने पालतू हाथी को बहुत छोटा होने के लिए कहते है ताकि वो उसके साथ  जादुई महल के अंदर जा सके। 

जादूगर अकरम का पालतू हाथी

इधर राजा सुदीर  हाचि को बुलाता है  और उसे अपने साथ चलने के लिए कहता है।  राजा सुदीर, महाराज सूर्यकान्त, जादूगर अकरम और हाचि उग्रराज के महल के लिए छुपते छुपते रवाना हो जाते है। जब वह लोग महल के दरवाजे पर पहुंचते है  तब जादूगर अकरम  अपने जादू का इस्तेमाल करके महल के अंदर के सभी जादुई सैनिकों को बेहोश कर देता है।  आगे का रास्ता सुरक्षित होने  के बाद सभी लोग धीरे धीरे महल के अंदर जाने लगते है , अब राजा सुदीर का निजी जादुई सैनिक हाचि को सभी के आगे किया  जाता है और सभी लोग हाचि के पीछे कतार में चलने लगते है।  वह उग्रराज के कमरे तक पहुंच जाते है। राजा सुदीर अपना पैर उग्रराज के कमरे में रखने ही वाले थे की हाचि अचानक बोलता है की रुको अगर किसी ने इस कमरे के अंदर पैर रखा तो गड़बड़ हो जाएगी।  लेकिन राजा सुदीर इतने कम समय में अपना पैर रोक नहीं पाते है ।  जैसे ही राजा सुदीर पैर रखते है वहाँ से जादुई चूहा कही पर भाग जाता है। हाची कहता है की जाओ कोई उसे तुरंत पकड़ो, जादूगर अकरम तुरंत अपने हाथी को उस चूहे को ख़त्म करने के लिए भेजता है।  उसका हाथी चूहे को पकड़ के लाता है और उसे जादूगर अकरम को दे देता है। जादूगर अकरम को उस चूहे पर दया आती है वह उस चूहे का पूरा जादू निकाल देता है और उसे छोड़ देता है।  हाचि सभी को सावधान करते हुए कहता है की अगर किसी ने उस जादुई चूहे को वक्त पर नहीं रोका होता तो वह चूहा उग्रराज के पास जाता और उसे काटने लगता।  इससे उग्रराज को पता चल जाता की उसके कमरे में कोई घुसपैठिया  घुस गया है। तो वह तुरंत अपने महल में आता और सबको मार देता।  राजा सुदिर जल्दी से वह गोलाकार आकृति उठाते है और हाचि को आगे बढ़ने के लिए कहते है।  फिर से वो सभी लोग उस सुरक्षित रास्ते पर चलना शुरू करते है।  जल्दी ही वह उग्रराज के महल के बीचोबीच आते है वहा पर वह गोलाकार आकृति रखने की जगह रहती है और उसके आसपास एक बड़ीसी गोलाकार आकृति रहती है।

अंतरिक्ष की जमीन पे जाने का प्रयास

सभी अनुमान लगाते है की इस आकृति में खड़े होकर अगर हम उस जगह पे ये जो गोलाकार आकृति है उसको रखे तो हम मनचाही जगह पर जा सकते है। सभी एक बार प्रयास करके देखते है और आश्चर्य की बात ये है की उस प्रयास में वह सच में अपनी मनचाही जगह पर पहुंच जाते है। जब वे अपने आसपास देखते है तो पाते है की वहा पर वह गोलाकार आकृति रखने की जगह है, वह गोलाकार आकृति जिसपे वह खड़े थे और एक खुला अंतरिक्ष।  वहापर सभी  गोटासुर को खोजना शुरू करते है।  वह सब साथ में ही चल रहे थे ताकि वो रास्ते में उस जमीन का कोई भी जादूगर आए तो वो उसे मार सके।  आधे घंटे तक वो गोटासुर को ढूंढते रहे लेकिन वहा उन्हें कुछ नहीं मिला और उन्हें आश्चर्य इस बात पर हुआ की उन्हें अभी तक कोई इस जमीन का जादूगर क्यों नहीं मिला।

जादूगर अकरम और अंतरिक्ष के रखवालो के बीच घमासान लढाई)

तभी अचानक वहां पर एक साथ सभी अंतरिक्ष के  जादूगर प्रकट होते है और उन पर  हमला करना शुरू कर देते है।  जादूगर अकरम तुरंत एक अदृश्य  कवच बनाता है और सभी को उसके अंदर सुरक्षित रखता है।  जादूगर अकरम अपने सूझबूझ  और जादू के सही इस्तेमाल से सभी अंतरिक्ष के जादूगरो को हराता है  लेकिन आखरी वाले जादूगर को हराते हराते उसकी पूरी ताकद ख़तम हो जाती है।  वह जादूगर उसके ऊपर कई सारे जानलेवा वार करता है लेकिन तभी जादूगर अकरम के दिमाग की बत्ती जलती है और वह तुरंत अपने हाथी को आवाज लगाता है, हाथी तुरंत सुरक्षा कवच से बाहर निकल कर जादूगर अकरम के पास आता है।  जादूगर अकरम उसके हाथी को जहर वाला शुरीकेन देता है और कहता है की अपनी सूंड से शुरीकेन को पकड़ो और तेजी से दुश्मन की तरफ फेंको हाथी वैसा ही करता है। अंतरिक्ष का जादूगर शुरिकेन के झटके से नहीं मरता है लेकिन उसके जहर से बच नहीं पाता है। जैसे ही वह आखरी अंतरिक्ष का जादूगर मरता है वैसे ही वहा पर एक कांच के बड़े से डिब्बे में कैद हुआ गोटासुर मिलता है। 

कांच के बड़े से डिब्बे में कैद हुआ गोटासुर

जादूगर अकरम तुरंत गोटासुर को पहले जैसा एक जिन्न बनाने का और गोटासुर को उस कांच के बड़े से पिंजरे से बाहर निकालने के लिए जादू शुरु कर देता है।  गोटासुर पिंजरे से बाहर निकलते ही एक जिन्न बन जाता है और जादूगर अकरम को मालिक समझने लगता है।  जादूगर अकरम  जिन्न को आदेश देता है की उन सबको उनकी असली दुनिया में भेज दे ,  जिन्न आदेश का पालन करता है। सभी लोग सीधे राजा सुदीर के राजमहल में  सुरक्षित पहुंच जाते है।  जादूगर अकरम जिन्न को फिरसे एक आदेश देता है कि उग्रराज को अभी के अभी यहां लाओ।  तभी वहां पर उग्रराज अपने आप आता है।  उग्रराज जादूगर अकरम को देखकर गुस्से से बोलता है की तुम्हारी हिम्मत कैसे हुई मुझे यहाँ पर ले कर आने की।  लेकिन जिन्न को देखकर वह शांत होकर पूछता है कि मुझे यहां क्यों लाया गया है ? कोई कुछ नहीं बोलता  बस जादूगर अकरम उग्रराज और उसकी पूरी दुनिया का जादू अपने अंदर समा लेता है।  

जैसे ही उग्रराज का पूरा जादू बाहर आता है  वैसे ही वह सब भूल जाता है और बेहोश हो जाता है।  उसे सपने में उसकी बचपन की यादे दिखती है की कैसे वो और उसका बड़ा भाई राजमहल में खाना खा रहे थे और घोड़े पे सवारी कर रहे थे। लेकिन तभी उसकी आँख खुल जाती है और उसके सामने राजा सुदीर को पाता है। उग्रराज पूछता है, भैया मै कहा पर हु?  राजा सुदीर कहते है की तुम घर पर हो और अभी तुम खाना खाओ।  दोनों को साथ में देखकर जादूगर अकरम बहुत खुश होता है और उस जीन्न को बुलाता है। उसे खुदकी सारी जादुई शक्तिया दे देता है और कहता है की आज से तुम आज़ाद हो और तुम इस दुनिया के सारे गलत कामो को ठीक करने का प्रयास करो।  ये कहते ही जादूगर अकरम एक साधारण आदमी बन जाता है। उग्रराज और राजा सुदीर ये दोनों भी साथ रहने लगते है।  उसके बाद सौम्य देश जो की पहले एक छोटा सा राज्य था अब उग्रदेश को मिलाकर एक बड़ा सा राज्य बन जाता है और दोनों भाइयो के बिच अब कोई समस्या नहीं रहती है।