इस लेख में मैंने मेरे सफ़र की यादों को साझा किया है, जिसमें विभिन्न स्थलों जैसे राष्ट्रीय चिड़ियाघर, चोखी धानी, अक्षरधाम मंदिर, शिमला, फन एंड फूड पार्क, और जंगल सफारी की यात्रा का वर्णन किया है। ये अनुभव न केवल आनंददायक थे, बल्कि नई जानकारियों से भी भरे थे।
Tag Archives: Adventure
शाहनूर धारगड जंगल सफारीचा माझा अनुभव
मला सकाळी ४.३० वाजता आईने उठवलं आणि मला बाथरूम मध्ये तोंड धुऊन दिले. मी लगेच माझा शूज घातला आणि बॅग पॅक केली. शूज घातल्यावर मी सगळ्यांसोबत कॅन्टीन वर गेलो. तिथे मी सोडून सगळे जण चहा पिले. तिथे ते गाईड बोलत होते कि आपण आताच सफारीला जाऊया पण आम्हाला वाटलं कि अंधारात प्राणी नाही दिसत. म्हणून आम्ही (सुरज के पहिली किरण के साथ) निघायचं ठरवलं. काही वेळानंतर आम्ही बाहेर गेलो. मी पहिल्याच जिप्सी मध्ये बसलो.