पाण्यात राही मासे पोहायला
पण जमिनीवरचे प्राणी जमिनीवर खेळायला
Category Archives: Poem
आठवते मला ते पावसाचे दिवस
ही कविता मी चौथीत असताना, ३० जुलै २०१९ रोजी लिहिली. त्या वेळेस अमरावतीत खूप जोराचा पाऊस पडत होता. मला माणगावमध्ये घालवलेले पावसाळ्याचे दिवस आठवले. शाळेतून आईसोबत येताना उसाचा रस पिणे, खिडकीतून खेकडे दिसणे आणि पावसात छमछम खेळ खेळणे हे मला खूप आवडायचे. त्या आठवणींवरून मी ही कविता लिहिली. काही वेळा मला शब्द सुचत नव्हते, तेव्हा बाबांनी मदत केली. अशा प्रकारे ही कविता तयार झाली.
फिल्मे जो मैंने देखी है
मैं आरव राऊत। यह कविता मैंने चौथी कक्षा में लिखी थी। उस समय मैं फ़िल्में देखकर बहुत खुश होता था और जो देखा, वही अपने शब्दों में लिख दिया। आशा है, इसे पढ़ते हुए आपको भी अपने बचपन की देखि फिल्मे याद आ जायेगी।