१५ सितम्बर २०१९ की रात मै जल्दी ही सो गया। उस रात को मैने एक भूतनी का सपना देखा। सपने में मै थोड़ी देर खेलता रहा तब सपना शुरू नहीं हुआ था। जब मैंने कुछ देर खेल लिया उसके बाद मेरा सपना शुरू हुआ।
Author Archives: aaravraut
पाण्यात राही मासे पोहायला
पाण्यात राही मासे पोहायला
पण जमिनीवरचे प्राणी जमिनीवर खेळायला
आठवते मला ते पावसाचे दिवस
ही कविता मी चौथीत असताना, ३० जुलै २०१९ रोजी लिहिली. त्या वेळेस अमरावतीत खूप जोराचा पाऊस पडत होता. मला माणगावमध्ये घालवलेले पावसाळ्याचे दिवस आठवले. शाळेतून आईसोबत येताना उसाचा रस पिणे, खिडकीतून खेकडे दिसणे आणि पावसात छमछम खेळ खेळणे हे मला खूप आवडायचे. त्या आठवणींवरून मी ही कविता लिहिली. काही वेळा मला शब्द सुचत नव्हते, तेव्हा बाबांनी मदत केली. अशा प्रकारे ही कविता तयार झाली.
पाणी आहे आपल्यासाठी खूप
पाणी आहे आपल्यासाठी खूप
पण दिसत नाही आपल्याला त्याचे रूप
पाण्याला काही रंग नाही
जर पाणी नसत तर आपण हि नाही
झाड़
झाडं ( कविता )
गेलो होतो मी बाक़ाकड़े
पाहत होतो मी झाडाकडे